Sunday, August 17, 2025 08:15:03 AM
या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुसंख्य पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
Jai Maharashtra News
2025-07-21 18:05:10
आज दुपारी सुमारे 1:30 वाजता, बांगलादेश हवाई दलाचे एफ-7 प्रशिक्षण लढाऊ विमान राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन कॉलेज कॅम्पसच्या इमारतीवर कोसळले.
2025-07-21 14:34:16
सध्या बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकारचे नेतृत्व नोबेल शांतता पुरस्कार विजेते युनूस यांच्याकडे आहे. आज देशातील नागरिकांना संबोधित करताना त्यांनी बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली.
2025-06-06 22:20:16
दिन
घन्टा
मिनेट